Children Nutrition : मुलांना योग्य आहार मिळतो का? ICMR सूचना काय आहेत

sandeep Shirguppe

ICMR चे मार्गदर्शन

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने भारतीय पद्धतीनुसार वेगवेगळ्या वयोगटातील लोकांसाठी आहाराबाबत सूचना केल्या आहेत.

Children Nutrition | agrowon

योग्य आहार

ICMR ने आरोग्य मार्गदर्शिका तयार केली आहे यामध्ये आपल्याकडे अनेक लहान मुलांना योग्य तो आहार देण्यात येत नाही.

Children Nutrition | agrowon

सकस आहार

काही महिला लहान बाळांना स्तनपान करत नाहीत. नोकरी- व्यवसायामुळे बाळाला सकस आहार मिळत नाही.

Children Nutrition | agrowon

मातेचा आहार

पण याचा शरीरावर सकारात्मक असा परिणाम होत नाही. यामुळे ICMRने आईच्या आहारावर भर दिला आहे.

Children Nutrition | agrowon

जीवनसत्वे

माताच्या आहारात इसेन्शियल अमिने अॅसिड असने खूप गरजेचे आहे. तसेच इतर जीवनसत्वे आणि क्षार देखील असणे महत्वाचे आहे.

Children Nutrition | agrowon

मुलांना पोषण

आईचे आरोग्य निरोगी तर बाळ निरोगी राहील. आईच्या दूधातून मुलांना पोषण मिळते आणि त्यांची वाढ होते.

Children Nutrition | agrowon

मुलांसाठी विशेष सूचना

कमीत कमी सहा महिने मुलांना आईचे दूध द्यावे. मुल आजारी पडल्यास त्याच्या आहाराची योग्य काळजी घ्यावी.

Children Nutrition | agrowon

आहारात विविधता

लहान मुलांना निरोगी आणि तंदुरूस्त ठेवायचे असेल तर आहारात विविधता ठेवावी. बदलत्या वातावरणानुसार आहारात बदल करावा.

Children Nutrition | agrowon
आणखी पाहा...