Chiku Fruit : कष्टाची कामे करणाऱ्यांनी 'हे' फळ नियमित खावे

sandeep Shirguppe

चिकू ग्लुकोज

चिकू फळात साखरेचे प्रमाण भरपूर असल्याने यातून शरीरासाठी लागणारे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात मिळते.

Chiku Fruit | agrowon

ऊर्जा निर्माण होते

कष्टाची कामे करणाऱ्यांनी हे फळ नियमित खावे. शिवाय चिकूचा रस रक्तात मिसळून ऊर्जा निर्माण करतो.

Chiku Fruit | agrowon

हाडे मजबूत

हाडे मजबूत करते कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह याची मात्रा पुरेशा प्रमाणात मिळते.

Chiku Fruit | agrowon

डोळ्यांवर उपयुक्त

डोळ्यांच्या विकारात उपयुक्त चिकूमध्ये ‘अ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे.

Chiku Fruit | agrowon

चिकू रोगप्रतिकारशक्ती

चिकूमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी ऑक्सिडंट या घटकामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम केले जाते.

Chiku Fruit | agrowon

केसांसाठी फायदेशिर चिकू

केसांसाठी फायदेशिर चिकुचे संपूर्ण फळच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. याच्या सालीमध्ये तापनाशक घटक असतात.

Chiku Fruit | agrowon

हृदयासाठी उपयुक्त

हृदयासंबंधी आजारांपासून संरक्षण पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते.

Chiku Fruit | agrowon

कफ दूर करण्यासाठी

श्वसनातील अडथळे दूर करते कफ आणि श्वासनासंबंधी अडथळे दूर करण्यासाठी चिकू फायदेशीर ठरतो.

Chiku Fruit | agrowon

त्वचेसाठी उपयुक्त

त्वचेसाठी फायदेशिर चिकूतील ई व्हिटॅमिनमुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत मिळते.

Chiku Fruit | agrowon