Anuradha Vipat
चिकू खाल्ल्याने आरोग्याला अनेक अद्भूत फायदे होतात. चिकूमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक असतात.
चिकूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
चिकूमध्ये नैसर्गिक शर्करा अधिक असल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
चिकूमुळे हाडे मजबूत होतात आणि हाडांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते
चिकू रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतो.
चिकूमध्ये असलेले फायबर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते
चिकू डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.