sandeep Shirguppe
पोषक तत्वांनी परिपूर्ण चिकू आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, सी, पोटॅशियम आणि फायबर चिकूमध्ये आढळतात.
चिकूमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट वजन कमी करण्यास मदत करते.
चिकूमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
चिकू हे फळ ऊर्जेने परिपूर्ण असते. यामध्ये कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात आढळते. शिवाय थकवाही दूर होतो.
चिकूमध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचनच्या समस्यांपासून आराम मिळतो.
चिकूमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती तर मजबूत होतेच.
चिकूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स सर्दी, खोकला आणि फ्लूपासून सरंक्षण करते.