Chickpeas Side Effects : 'या' लोकांनी कधीही करु नये हरभऱ्याचे सेवन

Anuradha Vipat

सवय

अनेक लोकांना सकाळी हरभरे किंवा चने खाण्याची सवय असते .पण तुम्हाला माहिती आहे का की यामुळे काही लोकांना नुकसान होऊ शकते.

Chickpeas Side Effects | Agrowon

हानिकारक

आम्लपित्त किंवा गॅससंबंधी आजार आहे अशा लोकांनी सकाळी चणे खाणे अत्यंत हानिकारक आहे.

Chickpeas Side Effects | Agrowon

समस्या

आहारतज्ज्ञानुसार सकाळी रिकाम्या पोटी चणे खाऊ नयेत.अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते .

Chickpeas Side Effects | Agrowon

फायबर

सकाळी उच्च फायबरयुक्त पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. चण्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते

Chickpeas Side Effects | agrowon

ॲलर्जी

काही लोकांना हरभऱ्याची ॲलर्जी असू शकते. अशा व्यक्तींनी हरभरा खाणे टाळावे.

Chickpeas Side Effects | Agrowon

पोटदुखी

काही लोकांना हरभऱ्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

Chickpeas Side Effects | agrowon

सल्ला

काही आजार असल्यास हरभरा खाण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 

Chickpeas Side Effects | Agrowon

Early Periods Reasons : मुलींना लहान वयात मासिक पाळी येण्याची कारणे काय?

Early Periods Reasons | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...