Chicken vs Mutton : चिकन की मटण: आरोग्यासाठी नक्की काय आहे योग्य?

Anuradha Vipat

फायदे आणि तोटे

चिकन आणि मटण या दोन्हीचे आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत.

Chicken vs Mutton | agrowon

'काय योग्य'

तुमचे आरोग्य, वजन आणि पचनशक्ती यावर 'काय योग्य आहे' हे अवलंबून असते.

Chicken vs Mutton | Agrowon

वजन

जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर चिकन ब्रेस्ट खाणे उत्तम, कारण यात कॅलरीज कमी आणि प्रोटीन जास्त असते.

Chicken vs Mutton | Agrowon

सहज पचणारे

मटणच्या तुलनेत चिकन पचायला हलके असते. लहान मुले किंवा वयस्कर लोकांसाठी हे अधिक योग्य आहे.

Chicken vs Mutton | Agrowon

रक्ताची कमतरता

मटणमध्ये लोह आणि व्हिटॅमिन B12 चे प्रमाण चिकनपेक्षा खूप जास्त असते. शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मटण खूप फायदेशीर आहे.

Chicken vs Mutton | Agrowon

स्नायू मजबूत करण्यासाठी

मटणमध्ये झिंक आणि भरपूर प्रोटीन असते, जे जिम करणाऱ्यांना किंवा स्नायूंचा विकास करणाऱ्यांना ताकद देते.

Chicken vs Mutton | Agrowon

शरीराला उष्णता आणि ऊर्जा

हिवाळ्यात किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास मटण खाण्याने शरीराला लगेच ऊर्जा आणि ऊब मिळते.

Chicken vs Mutton | Agrowon

Gavachi Kheer : आजीच्या हाताच्या चवीची मऊ आणि दाटसर खपली गव्हाची खीर! पाहा रेसिपी

Gavachi Kheer | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...