Chewing Food : अन्नाचा प्रत्येक घास ३२ वेळा चावून का खावा?

Anuradha Vipat

कारणे

अन्नाचा प्रत्येक घास ३२ वेळा चावून खाण्यामागे शास्त्रीय आणि आरोग्यदायी कारणे आहेत. 

Chewing Food | agrowon

पचन

अन्नाचा घास जास्त वेळ चावल्यामुळे त्यात लाळ व्यवस्थित मिसळते, ज्यामुळे कर्बोदकांचे विघटन होण्यास मदत होते आणि पोटावरील ताण कमी होतो. 

Chewing Food | Agrowon

वजन

३२ वेळा चावून खाल्ल्याने जेवणाचा वेग मंदावतो. मेंदूला 'पोट भरले आहे' असा सिग्नल मिळण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात.

Chewing Food | Agrowon

पोषक तत्व

अन्न पूर्णपणे बारीक झाल्यामुळे शरीराला त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे शोषून घेणे अधिक सोपे जाते.

Chewing Food | agrowon

दातांचे आरोग्य

जास्त वेळ चावल्यामुळे हिरड्यांचा व्यायाम होतो आणि लाळेतील घटक दातांचे बॅक्टेरियापासून रक्षण करतात.

Chewing Food | Agrowon

 ऍसिडिटी

अर्धवट चावलेले अन्न पोटात गेल्यावर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे गॅस किंवा ऍसिडिटी होते.

Chewing Food | Agrowon

मेंदू

सावकाश चावून खात असताना, साधारण २० मिनिटांनी मेंदूला पोट भरल्याचा संदेश मिळतो.

Chewing Food | Agrowon

Evening Snacks : संध्याकाळच्या नाश्त्याला कोणत्या पदार्थांचे करावे सेवन?

Evening Snacks | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...