Chavali : आहारात करा चवळीचा समावेश! मधुमेहासह स्ट्रोकचा धोका होईल कमी

Aslam Abdul Shanedivan

चवळी

चवळी शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत असून याची पाने देखील शरीराला भरपूर पोषक आणि खनिजे देतात

Chavali | agrowon

मधुमेह नियंत्रित करते

चवळीत कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने चवळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते

Chavali | agrowon

त्वचेची काळजी घेते

चवळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असते. यातील व्हिटॅमिन सी, ए आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य सुधारतात.

Chavali | agrowon

पचनक्षमता सुधारते

चवळीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळते

Chavali | agrowon

हृदयाचे आरोग्य सांभाळते

चवळीमध्ये व्हिटॅमिन बी १ असते. जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करून शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राखते.

Chavali | agrowon

शरीर डिटॉक्सिफाय

चवळीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातून मुक्त रॅडिकल्स आणि विषारी पदार्थ टाकून शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात

Chavali | agrowon

अ‍ॅनिमिया रोग

शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, पोटदुखी, थकवा आणि पचनक्रिया मंदावते. अशा वेळी चवळीतील मोठ्या प्रमाणातील लोह रक्ताभिसरणामध्ये सुधारणा करते

Chavali | agrowon

Soaked Cashew : भिजवलेले काजू खाण्याचे 'हे' आहेत फायदे