Chapati Cooking Tips : चपाती शेकताना करु नका 'या' चूका, होईल नुकसान

Anuradha Vipat

चुका

चपाती शेकताना अशा काही चुका आहेत ज्या टाळल्या तर चपाती मऊ आणि चवदार होते.

Chapati Cooking Tips | agrowon

टिप्स

आज आपण चपाती शेकताना कोणत्या चूका टाळण्याच्या याबद्दल काही टिप्स पाहणार आहेत

Chapati Cooking Tips | agrowon

पाणी

पीठ मळताना जास्त पाणी घालू नका. हळूहळू पाणी घालावे

Chapati Cooking Tips | agrowon

मऊ

पीठ जास्त कडक मळू नका. पीठ मऊ होईपर्यंत मळावे

Chapati Cooking Tips | agrowon

चपाती

चपाती जास्त जाड किंवा पातळ लाटू नका . चपाती मध्यम जाडीची लाटावी

Chapati Cooking Tips | agrowon

तवा

तवा चांगला गरम करून घ्या, मग चपाती शेकायला ठेवा.तेल किंवा तूप

Chapati Cooking Tips | agrowon

तेल किंवा तूप

चपातीवर तेल किंवा तूप न लावणे.चपाती शेकताना त्यावर थोडे तेल किंवा तूप लावा.

Chapati Cooking Tips | Agrowon

French Fries Recipe : कुरकुरीत फ्रेंच फाईज खायला आवडतात? पाहा घरगुती पद्धतीची सोपी रेसिपी

French Fries Recipe | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...