Bail Pola Traditions : बैल व भारताची कृषी संस्कृती! कसा आहे यांचा संबंध

Anuradha Vipat

संबंध

बैल आणि भारताची कृषी संस्कृती यांचा खूप जवळचा संबंध आहे. 

Bail Pola Traditions | agrowon

कृतज्ञता

"पोळा" हा सण बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरे केले जातात. 

Bail Pola Traditions | agrowon

बैल आणि शेतकरी

बैल आणि शेतकऱ्यांचे नाते अतूट आहे, कारण दोघेही एकमेकांना पूरक आहेत. 

Bail Pola Traditions | agrowon

शेतीची अवजारे

बैलांचा उपयोग शेतीमध्ये जमीन नांगरण्यासाठी, पेरणीसाठी आणि अनेक कामांसाठी केला जातो. 

Bail Pola Traditions | Agrowon

साथीदार

बैल हे शेतकर्‍यांचे अत्यंत महत्वाचे साथीदार आहेत

Bail Pola Traditions | agrowon

महत्वाचा भाग

बैल हा भारतीय कृषी संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. 

Bail Pola Traditions | Agrowon

साजरा

बैलपोळा हा सण ग्रामीण भागात उत्साहाने साजरा केला जातो.

Bail Pola Traditions | agrowon

White Sesame Vs Black Sesame : पांढरे की काळे? कोणते तीळ आरोग्यासाठी उत्तम

White Sesame Vs Black Sesame | agrowon
येथे क्लिक करा