Chanakya Niti : आचार्य चाणक्यांच्या नीतिशास्त्रानुसार कोणत्याही गोष्टीचा अतिरेक का टाळावा?

Anuradha Vipat

विनाशाचे कारण

आचार्य चाणक्यांच्या मते, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा विनाशाचे कारण ठरतो.

Chanakya Niti | agrowon

अंत

निसर्गाचा नियम आहे की जेव्हा एखादी गोष्ट मर्यादेच्या बाहेर जाते, तेव्हा तिचा अंत जवळ येतो.

Chanakya Niti | agrowon

समतोल

जीवनात सुख आणि यश मिळवण्यासाठी संतुलन आवश्यक असते.

Chanakya Niti | agrowon

स्पष्टता

अतिरेकामुळे विचारांची स्पष्टता संपते आणि चुकीचे निर्णय घेतले जातात.

Chanakya Niti | agrowon

शत्रूचा फायदा

जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गुणामध्ये अतिरेक करते, तेव्हा शत्रू किंवा स्वार्थी लोक त्या कमकुवतपणाचा फायदा घेतात.

Chanakya Niti | agrowon

स्वातंत्र्य

अति प्रेमामुळे किंवा अति मोहामुळे माणूस गुलाम बनतो आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व गमावून बसतो.

Chanakya Niti | agrowon

 'अति तिथे माती' 

'अति तिथे माती' या म्हणीप्रमाणे कोणत्याही गोष्टीची मर्यादा ओलांडणे हे अंतिमतः दुःखाला आमंत्रण देणारे ठरते.

Chanakya Niti | Agrowon

Stop Snoring Naturally : 'या' ७ गोष्टी तुमचं घोरणं करतील कायमचं कमी

Stop Snoring Naturally | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...