Relationship Problems : संसार उद्ध्वस्त होण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

Anuradha Vipat

कारणे

संसार किंवा वैवाहिक आयुष्य विस्कळीत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

Relationship Problems | agrowon

विश्वास

नाते टिकवण्यासाठी परस्पर विश्वास आणि सामंजस्य महत्त्वाचे असते.

Relationship Problems | agrowon

संवादाचा अभाव

एकमेकांशी मोकळेपणाने न बोलणे किंवा मनात राग धरून ठेवणे हे संसार तुटण्याचे सर्वात मोठे कारण ठरते .

Relationship Problems | Agrowon

संशय

जोडीदारावर संशय घेणे किंवा एकमेकांपासून गोष्टी लपवणे यामुळे नात्याचा पाया कमकुवत होतो.

Relationship Problems | Agrowon

आर्थिक ओढाताण

पैशांचे नियोजन नसणे, उधळपट्टी किंवा आर्थिक विवंचना यामुळे कुटुंबात सतत कटकटी निर्माण होतात.

Relationship Problems | agrowon

अपेक्षांचे ओझे

जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे येणारी निराशा नात्यात कडवटपणा आणते.

Relationship Problems | agrowon

हस्तक्षेप

वैवाहिक आयुष्यात कुटुंबातील इतर सदस्यांचा किंवा बाहेरील व्यक्तींचा अतिहस्तक्षेप संसाराची घडी विस्कटवू शकतो .

Relationship Problems | agrowon

Hot Water For Hair Wash : कडक गरम पाण्याने केस धुणे योग्य आहे का?

Hot Water For Hair Wash | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...