Wealth Tips : पैसा साठवू नका, 'या' ३ ठिकाणी खर्च करा; संपत्ती होईल दुप्पट!

Anuradha Vipat

विनियोग

आचार्य चाणक्य यांच्या मते, पैसा केवळ साठवून ठेवण्यासाठी नसतो, तर त्याचा योग्य विनियोग करणे आवश्यक असते.

Wealth Tips | agrowon

संपत्ती दुप्पट

चाणक्य नीतीनुसार, अशा ३ मुख्य जागा आहेत जिथे पैसा खर्च केल्यास नशीब फळफळते आणि तुमची संपत्ती दुप्पट वेगाने वाढते.

Wealth Tips | agrowon

मल्टिप्लाय

या ठिकाणी खर्च केलेला पैसा कधीही वाया जात नाही, तर तो आशीर्वादाच्या रूपात मल्टिप्लाय होऊन परत येतो.

Wealth Tips | Agrowon

गरीब, अनाथ आणि गरजू लोकांची मदत

चाणक्य म्हणतात की, गरजूंच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांचे आशीर्वाद व्यक्तीचे नशीब बदलतात. अशा कर्मामुळे घरात लक्ष्मीची कृपा अखंड राहते, ज्यामुळे धनप्राप्ती दुप्पट होते.

Wealth Tips | Agrowon

स्वतःचे शिक्षण आणि कौशल्ये

आज तुम्ही स्वतःच्या बुद्धीला अपग्रेड करण्यासाठी जो पैसा खर्च कराल, तोच पैसा भविष्यात तुम्हाला अनेक पटीने अधिक कमावून देण्यास सक्षम बनवतो.

Wealth Tips | Agrowon

धार्मिक स्थळे आणि सामाजिक कार्य

चाणक्यांच्या मते, पुण्य कर्मात खर्च केलेला पैसा हा कधीही कमी होत नाही, तर तो भविष्यातील संकटांपासून तुमचे रक्षण करतो आणि आर्थिक समृद्धी आणतो

Wealth Tips | agrowon

दान, ज्ञान आणि धर्म

दिखाव्यावर खर्च केल्यास संपत्ती नष्ट होते, परंतु दान, ज्ञान आणि धर्म या ३ गोष्टींवर खर्च केल्यास संपत्ती दुप्पट होते!

Wealth Tips | Agrowon

Chanakya Niti For Diwali : दिवाळीत पैशांची चणचण भासणार नाही! आजच फॉलो करा चाणक्य नीतीचे 'हे' नियम

Chanakya Niti For Diwali | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...