Chakwat : निरुपयोगी म्हणून टाकणारी चाकवत आहे असाध्य रोगांवरचा चमत्कारिक

Aslam Abdul Shanedivan

व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी

चाकवत ही भाजी व्हिटॅमिन बी१, बी२, बी३, बी५, बी६, बी९ आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे

Chakwat | Agrowon

खनिजांनी उपयुक्त

चाकवत मध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मँगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि जस्त अशी खनिजे असतात.

Chakwat | Agrowon

चपळता आणते

चाकवतमध्ये व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असे गुणधर्मासह असतात. यामुळे ते शरीराला चपळता आणि शक्ती देते

Chakwat | Agrowon

हिमोग्लोबिनची कमतरता

चाकवतमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड पुरेशा प्रमाणात आढळते. यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता दूर होण्यास मदत होते.

Chakwat | Agrowon

किडनी स्टोन

चाकवत किडनी स्टोनच्या समस्येवर फायदेशीर असून चाकवतचे सेवन केल्यास किडनी इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.

Chakwat | Agrowon

Chakwat पोट आणि कावीळमध्ये फायदेशीर

चाकवतीचे नियमित सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटदुखी बरी होतेच तसेच कावीळ देखील बरी होण्यास फायदा मिळतो

Chakwat | Agrowon

सांधेदुखीत

शरीराच्या विविध सांध्यांच्या दुखण्यावर चाकवत फायदेशीर आहे.

Chakwat | Agrowon

Mahur Tambul : माहूरच्या रेणुकादेवीच्या प्रसादातील सुगंधी तांबुल बनतो कसा?