Anuradha Vipat
गुप्तांग काळे असणे म्हणजे तुम्ही स्वत:ची किंवा गुप्तांगाची योग्य स्वच्छता किंवा काळजी घेत नाही.
गुप्तांगाजवळील त्वचा शरीराच्या इतर भागांपेक्षा अनेकदा गडद असते. हे हार्मोन्स, घर्षण आणि नैसर्गिक रंगद्रव्यामुळे घडतं.
वॅक्सिंग, शेव्हिंग किंवा इतर केस काढण्याच्या पद्धतीमुळे त्वचेला नुकसान होते आणि त्यामुळे हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते.
जास्त वजन असणाऱ्या लोकांमध्ये प्रायव्हेट पार्टजवळ घर्षणामुळे त्वचा काळी होऊ शकते.
प्रायव्हेट पार्ट काळा होणे ही एक सामान्य समस्या आहे, आणि तिची अनेक कारणं असू शकतात
प्रायव्हेट पार्ट काळा होऊ नये म्हणून नियमितपणे त्वचेला मॉइश्चरायझ करा आणि सूर्यप्रकाशापासून दूर राहा.