Causes Of Sudden Death : 'या' कारणांमुळे येऊ शकतो अचानक मृत्यू

Anuradha Vipat

मृत्यूला आमंत्रण

काही सवयी आणि शारीरिक लक्षणे आपण सामान्य समजून दुर्लक्षित करतो, पण त्या अचानक मृत्यूला आमंत्रण देऊ शकतात. 

Causes Of Sudden Death | agrowon

हृदयविकाराचा झटका

छातीत दुखण्याऐवजी फक्त खूप घाम येणे, जबडा दुखणे किंवा अपचन वाटणे हे सायलेंट अटॅकचे लक्षण असू शकते.

Causes Of Sudden Death | Agrowon

बैठी जीवनशैली

तासनतास एकाच जागी बसून राहिल्याने पायांच्या शिरांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात.

Causes Of Sudden Death | Agrowon

अति ताण

सततचा मानसिक ताण आणि दिवसातून ६ तासांपेक्षा कमी झोप घेतल्याने हृदयाची गती अनियंत्रित होते.

Causes Of Sudden Death | Agrowon

उच्च रक्तदाब

हाय ब्लड प्रेशरची कोणतीही लक्षणे लवकर दिसत नाहीत. यामुळे अचानक मेंदूत रक्तस्त्राव किंवा हार्ट फेल्युअर होऊ शकते.

Causes Of Sudden Death | agrowon

व्यायाम

शरीर खूप थकलेले असताना किंवा कडक उन्हात, तसेच जेवणानंतर लगेच जड व्यायाम केल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येतो.

Causes Of Sudden Death | agrowon

श्वास कोंडणे

काहींना झोपेत श्वास घेण्यास अडथळा येतो. यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी अचानक कमी होऊन हृदयावर ताण येतो.

Causes Of Sudden Death | agrowon

Money Saving Tips : पैसे हळूहळू संपवणाऱ्या 'या' आहेत घातक सवयी

Money Saving Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...