Cracked Heels In Summer : उन्हाळ्यात टाचा का फुटतात? जाणून घ्या उपाय

Anuradha Vipat

ओलावा

उन्हाळ्यात गरम हवा आणि घामामुळे शरीरातील ओलावा कमी होतो, ज्यामुळे टाचांना भेगा पडतात.

Cracked Heels In Summer | Agrowon

पाण्याची कमतरता

 उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि टाचा फुटतात.

Cracked Heels In Summer | Agrowon

अति उष्णता

सतत घामामुळे आणि उष्णतेमुळे पायांच्या त्वचेचा पोत बिघडतो.

Cracked Heels In Summer | Agrowon

कोमट पाण्याचा वापर

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे मीठ आणि लिंबू टाकून १५-२० मिनिटे पाय भिजवून ठेवा. त्यानंतर 'प्युमिस स्टोन'ने मृत त्वचा हळुवार घासून काढा.

Cracked Heels In Summer | Agrowon

खोबरेल तेल किंवा तूप

पाय स्वच्छ धुतल्यानंतर रात्री झोपताना टाचांना खोबरेल तेल किंवा साजूक तूप लावून मसाज करा आणि सुती पायमोजे घाला.

Cracked Heels In Summer | agrowon

 मध आणि कोरफड जेल

मधामध्ये नैसर्गिक ओलावा असतो. मध आणि कोरफडीचे जेल एकत्र करून टाचांना लावल्यास भेगा लवकर भरून येतात.

Cracked Heels In Summer | agrowon

केळे

पिकलेले केळे कुस्करून त्याचा लेप टाचांवर १५ मिनिटे लावा आणि नंतर पाय धुवून टाका.

Cracked Heels In Summer | Agrowon

Horoscope 17 March 2026 : आजचा दिवस शुभ कार्यांसाठी असणार उत्तम

Horoscope 17 March 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...