Burning Feet In Summer : उन्हाळ्यात हात पाय गरम का पडतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Anuradha Vipat

कारणे आणि उपाय

उन्हाळ्यात अनेकदा हात आणि पायांच्या तळव्यांची आग होते किंवा ते गरम पडतात. याची कारणे आणि उपाय खालीलप्रमाणे आहेत.

Burning Feet In Summer | Agrowon

अति उष्णता

बाहेरचे तापमान वाढल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्याचा परिणाम हात-पायांवर होतो.

Burning Feet In Summer | Agrowon

पाण्याची कमतरता

शरीरात पाणी कमी पडल्यास रक्ताभिसरण विस्कळीत होते आणि तळव्यांची आग होऊ लागते.

Burning Feet In Summer | Agrowon

थंड पाण्याचा वापर

हात आणि पाय १०-१५ मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे तातडीने आराम मिळतो.

Burning Feet In Summer | Agrowon

मेंदीचा लेप

 हाताच्या तळव्यांना आणि पायांच्या टाचांना मेंदी लावल्याने नैसर्गिक थंडावा मिळतो.

Burning Feet In Summer | agrowon

कडुलिंब आणि कोरफड

 कोरफडीचे जेल किंवा कडुलिंबाच्या पानांचा रस तळव्यांना लावल्यास जळजळ कमी होते.

Burning Feet In Summer | agrowon

योगासने

रक्ताभिसरण सुधारण्यासाठी दररोज हलका व्यायाम किंवा प्राणायाम करा.

Burning Feet In Summer | agrowon

Rice Bran Oil Benefits : भाताच्या कोंड्याचे तेल? फायदे कि नुकसान? जाणून घ्या एका क्लिकवर

Rice Bran Oil Benefits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...