Causes Of Bad Breath : तोंडात दुर्गंधी का वाढते? पाहा कारणे आणि सोपे उपाय

Anuradha Vipat

सामान्य समस्या

तोंडातून दुर्गंधी येणे ही एक सामान्य समस्या असली तरी ती सामाजिक संकोचाचे कारण ठरू शकते.

Causes Of Bad Breath | Agrowon

तोंडाची स्वच्छता

दात आणि जिभेवर अन्नाचे कण राहिल्याने तिथे बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे दुर्गंधी येते.

Causes Of Bad Breath | Agrowon

कोरडे तोंड

लाळ तोंड स्वच्छ ठेवण्यास मदत करते. जेव्हा तोंडात पुरेशी लाळ तयार होत नाही, तेव्हा बॅक्टेरिया वाढतात.

Causes Of Bad Breath | Agrowon

दातांचे विकार

पायोरिया, हिरड्यांमधून पू येणे किंवा दात किडणे यामुळे तीव्र दुर्गंधी येते.

Causes Of Bad Breath | Agrowon

पुरेसे पाणी

दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने तोंड ओले राहते आणि बॅक्टेरिया धुतले जातात.

Causes Of Bad Breath | Agrowon

ब्रश करा

सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे आवश्यक आहे. तसेच जीभ साफ करणे विसरू नका.

Causes Of Bad Breath | Agrowon

वेलची किंवा लवंग

तोंडात वेलची, लवंग किंवा बडीशेप ठेवल्याने नैसर्गिकरीत्या दुर्गंधी कमी होते.

Causes Of Bad Breath | Agrowon

Non-Veg Cooking Mistakes : नॉन व्हेज बनवताना करु नका 'या' चूका

Non-Veg Cooking Mistakes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...