Anuradha Vipat
रात्रीच्या वेळी मांजर ओरडणे हे शुभ की अशुभ मानणे पूर्णपणे श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतेवर अवलंबून आहे.
शकुन शास्त्रानुसार रात्री मांजर ओरडणे अशुभ मानले जाते.
असे म्हटले आहे की रात्री मांजर ओरडणे हे घरात नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ घटनांचे लक्षण आहे
रात्री मांजर ओरडण्यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव, आर्थिक अडचणी आणि आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात
काही संस्कृतींमध्ये मांजरीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते.
मांजराचे ओरडणे किंवा घरात येणे हे धनप्राप्तीचे किंवा घरात सुख-समृद्धी येण्याचे संकेत मानले जाते
वैज्ञानिक दृष्टिकोनातून कधीकधी मांजरे भुकेमुळे, एकटेपणामुळे किंवा घाबरल्यामुळे ओरडतात.