Anuradha Vipat
एरंडेल तेल टकलावर आणि विरळ केसांच्या समस्येवर प्रभावी ठरते.
एरंडेल तेलात 'रिसिनोलेइक ॲसिड' असते जे टाळूवरील रक्तभिसरण सुधारते.
एरंडेल तेलामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची मुळे पुन्हा सक्रिय होऊन नवीन केस उगवण्यास मदत होऊ शकते
एरंडेल तेल केसांच्या तंतूंना जाडी प्रदान करते ज्यामुळे विरळ केस दाट दिसू लागतात
एरंडेल तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म टाळू स्वच्छ आणि निरोगी ठेवतात
एरंडेल तेल केस गळती कमी करण्यासाठी आणि केसांच्या गुणवत्तेसाठी उत्तम आहे.
एरंडेल तेल वापरण्यापूर्वी 'पॅच टेस्ट' करा कारण काही व्यक्तींना याची ॲलर्जी असू शकते.