Cashew : खा काजू रहा मस्त; रोज खूप काजू खाल्ल्याने मिळतील असे फायदे

Aslam Abdul Shanedivan

ड्राय फ्रूट

काजू हे असेच एक ड्राय फ्रूट असून त्यातून भरपूर पौष्टिक फायदे मिळतात.

Cashew | Agrowon

काजू

काजूत प्रथिने आणि मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी विविध आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

Cashew | Agrowon

व्हिटॅमिनचा भांडार

तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी१, बी२, बी३, बी६, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के देखील काजूमध्ये आढळतात.

Cashew | Agrowon

हृदयाचे आरोग्य सुधारते

काजूमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकतात.

Cashew | Agrowon

कर्करोगाचा धोका कमी करते

काजूमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

Cashew | Agrowon

मधुमेहाचा धोका कमी होतो

काजूमध्ये फायबर असते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Cashew | Agrowon

डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले

काजूमध्ये व्हिटॅमिन ई असते, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. हे वय-संबंधित मोतीबिंदू आणि मॅक्युलर डीजनरेशनचा धोका कमी करण्यास मदत करू शकते.

Cashew | Agrowon

Tamarind Juice : चिंचेचा रस आहे अनेक रोगांवर उपयुक्त; ही माहिती आहे का?