Carrot Juice Benefits : काचेसारखी चमकणारी त्वचा हवीये? रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या गाजराचा चमत्कारी रस!

Anuradha Vipat

पौष्टिक भाजी

गाजर ही हिवाळ्यात आणि इतर ऋतूंमध्येही सहज मिळणारी एक अत्यंत पौष्टिक भाजी आहे.

Carrot Juice Benefits | Agrowon

'नॅचरल ब्युटी एलिक्सिर'

गाजराचा रस हा केवळ आरोग्यासाठीच नाही, तर आपल्या सौंदर्य वृद्धीसाठी एक उत्तम 'नॅचरल ब्युटी एलिक्सिर' मानला जातो.

Carrot Juice Benefits | Agrowon

डिटॉक्स

यात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन 'ए', व्हिटॅमिन 'सी', पोटॅशियम आणि शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला आतून डिटॉक्स करतात.

Carrot Juice Benefits | Agrowon

पिंपल्स आणि काळे डाग

गाजराच्या रसातील अँटी-ऑक्सिडंट्स रक्तातील विषारी घटक बाहेर काढून रक्त शुद्ध करतात.

Carrot Juice Benefits | Agrowon

त्वचेचा कोरडेपणा

जर तुमची त्वचा खूप कोरडी किंवा निस्तेज असेल, तर गाजराच्या रसातील पोटॅशियम त्वचेला आतून हायड्रेट ठेवते आणि तिचा ओलावा टिकवून ठेवतो.

Carrot Juice Benefits | Agrowon

सूर्याच्या किरणांपासून रक्षण

बीटा-कॅरोटीन त्वचेला सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून वाचवण्यास मदत करते आणि 'सनबर्न'चा त्रास कमी करते.

Carrot Juice Benefits | Agrowon

केस गळती

गाजराच्या रसात असलेले व्हिटॅमिन 'ए' आणि 'ई' डोक्याच्या त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारतात. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.

Carrot Juice Benefits | Agrowon

Horoscope 20 August 2026 : आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी भाग्याचा आणि प्रगतीचा ठरेल

Horoscope 20 August 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...