Anuradha Vipat
करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत पुरेशी नसते, तर तुमच्या सवयीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
काही नकारात्मक सवयी तुमची प्रगती रोखू शकतात आणि तुमचे करिअर उद्ध्वस्त करू शकतात.
आजचे काम उद्यावर' टाकण्याच्या सवयीमुळे कामाचा डोंगर साचतो. यामुळे ऐनवेळी तणाव वाढतो
मीटिंगला उशिरा पोहोचणे किंवा डेडलाईन्स पाळण्यात अपयशी ठरणे .
ऑफिसमधील वातावरण, सहकारी किंवा कामाबद्दल सतत नकारात्मक बोलल्याने तुमच्याबद्दल नकारात्मकता पसरते.
जग वेगाने बदलत आहे. जर तुम्ही नवीन तंत्रज्ञान, नवीन स्किल्स किंवा बदलणारी कार्यपद्धती शिकण्यास नकार दिलात, तर तुम्ही स्पर्धेत मागे पडाल.
वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांकडे सुधारणेची संधी म्हणून न पाहता, जर तुम्ही त्याचा राग धरलात, तर तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ खुंटते.