Anuradha Vipat
मसाल्यांची राणी म्हणून वेलचीला ओळखलं जातं. दररोज रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रात्रभर पाण्यात भिजवलेली वेलची सकाळी रिकाम्या पोटी खावी कारण त्याचा शरीराला जास्त फायदा होऊ शकतो.
तुम्ही वेलची पाणी गरम पाण्यासोबत पिऊ शकता किंवा रात्री झोपण्यापूर्वी २-३ वेलची चावून खाऊ शकता .
वेलचीचे पाणी पोटाला शांत करते आणि पोटासंबंधी इतर समस्या दूर करते.
झोपेच्या समस्या असलेल्यांसाठी वेलचीचे पाणी फायदेशीर ठरते.
वेलची हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवते
आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.