Cardamom : श्वासाची दुर्गंधी असो किंवा चेहऱ्यावरील चमक, वेलची आहे उपयुक्त

Aslam Abdul Shanedivan

वेलची

भारतीय जेवणात अनेक मसाले वापरले जातात. याच प्रामुख्याने वेलचीचा सर्वाधिक वापर केला जातो.

Cardamom | agrowon

लाल पेशी

वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब असे महत्वाचे घटक असतात. जे लाल पेशी वाढवण्यासाठी मदत करतात

Cardamom | agrowon

तोंडाची दुर्गंधी

वेलचीचा वापर केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून आराम देते

Cardamom | agrowon

पित्ताची मळमळत

वेलची पित्तावर रामबाण उपाय असून याच्या सेवनाने पित्ताची मळमळत कमी करते. तसेच अन्न पचण्यासाठी देखील मदत करते.

Cardamom | agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असल्याने रक्तदाब व्यवस्थित राहतो. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

Cardamom | agrowon

पोटावरची चरबी

वेलचीच्या नियमित सेवनाने पोटावरची चरबी कमी व्हायला मदत मिळते. तसेच पोटातला गॅसही निघून जातो

Cardamom | agrowon

मानसिक ताण

वेलची नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर असून ती पाण्यात उकळून किंवा चहामधून घेतल्यास नैराश्य दूर करते

Cardamom | agrowon

Bottle Gourd Juice: 'या' हिरव्या भाजीचा रस आहे आरोग्यासाठी अमृतसारखा