Cardamom : फक्त २ वेलची! रिकाम्या पोटी खा आणि पाहा आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

वेलची

वेलची खाल्ल्याचे अनेक फायदे असून रिकाम्या पोटी २ वेलची खाल्ली तर आश्चर्यकारक फायदे मिळतात

Cardamom | Agrowon

तोंडाचा वास

वेलचीमध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे वेलची खाल्ल्याने तोंडातून येणाऱ्या घाणेरड्या वासाची समस्या दूर होते.

Cardamom | Agrowon

वजन वाढण्यास मदत

तर वजन वाढत नसेल तर अशा वेळी रोज रिकाम्या पोटी दोन वेलची खाल्यास वजन वाढण्यास मदत मिळते

Cardamom | Agrowon

केस गळती

केस गळती रोखण्यासाठी इतर मार्गांचा अवलंब करण्यापेक्षा रिकाम्या पोटी दोन वेलची खाल्यास केस गळतीच्या समस्या कमी होते

Cardamom | Agrowon

शरीरात एनर्जी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी दोन वेलची खाल्यास शरीरामध्ये एनर्जी राहते.

Cardamom | agrowon

ब्लड प्रेशर

बीपीचा त्रास असणाऱ्या रूग्णांसाठी वेलची फार फायदेमंद असून वेलची खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो

Milk & Cardamom | agrowon

पचनाची समस्या

पचनाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असाल तर रोज वेलची खा यामुळे आराम मिळेल.

Cardamom | Agrowon

Elephant Village : काय सांगता...! भारतात आहे हत्तींच गाव