Cardamom : रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त दोन विलायची; सकाळी पहा कमाल

Aslam Abdul Shanedivan

विलायची

विलायची एक सुगंधीत मसाला असून तिचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात केला जातो. पण यासह विलायची खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Cardamom | agrowon

पचनक्रिया सुरळीत करते

जेवणानंतर विलायचीचा वापर केल्यास तोंडाचा वास कमी होतोच तसेच गॅसही नष्ट होतो. याबरोबरच पचनशक्ती वाढवण्यासह पोटाची सूज कमी होते.

Cardamom | agrowon

श्वासाची दुर्गंधी

विलायचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. जे श्वासांची दुर्गंधी दूर करते. तसेच डायजेस्टिव्ह सिस्टीमला मजबूत करते

Cardamom | agrowon

ॲसिडिटीपासुन आराम

विलायचीमध्ये उपलब्ध असलेले तेल ॲसिडिटीला नष्ट करते. विलायची खाल्लावर पोटात गारवा निर्माण होऊन ॲसिडिटीची जळजळ दूर होते.

Cardamom | agrowon

फुफूसांसंबंधीत आजार

विलायची दमा, खोकला, सर्दी आणि फुफूसांसंबंधीत आजारांपासुन आराम देते.

Cardamom | agrowon

एनीमियापासून वाचवते

एक ग्लास गरम दूधामध्ये एक-दोन चिमुट विलायची पावडर टाकून याचे सेवन केल्यास एनीमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासुन आराम मिळतो

Cardamom | agrowon

कँसरपासून बचावते

विलायची मॅगनीजचे एक प्रमुख स्त्रोत असून फ्री रॅडिकल्सला नष्ट करते. यामुळे कँसरपासुन दूर राहता येते

Cardamom | agrowon

Sunglasses : उन्हाळ्यात UV किरणांपासून वाचण्यासाठी 'या' टिप्स महत्वाच्या