Cardamom Hills : भारतात इथं आहे 'वेलची'चा डोंगर ; उत्पादनही होतं बंपर

Mahesh Gaikwad

वेलची उत्पादन

भारतात वेलची उत्पादनामध्ये केरळ राज्य आघाडीवर आहे.

Cardamom | Agrowon

केरळ वेलची शेती

केरळातील भौगोलिक स्थिती, वातावरण, माती हे घटक वेलची उत्पादनासाठी अनुकूल आहेत.

Cardamom | Agrowon

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या आकडेवारीनुसार देशातील एकून उत्पादनाच्या ५८.६४ टक्के वेलची उत्पादन केरळात होते.

Cardamom | Agrowon

सर्वाधिक उत्पादन

केरळनंतर सर्वाधिक वेलची उत्पादनात सिक्कीम राज्याचा नंबर लागतो. सिक्कीममध्ये १९.७७ टक्के वेलची उत्पादन होते.

Cardamom | Agrowon

देशातील उत्पादन

तर नागालँडमध्ये ८.८२ टक्के उत्पादन होते. याशिवाय अरूणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकामध्येही वेलचीचे उत्पादन घेतले जाते.

Cardamom | Agrowon

वेलची डोंगर

भारतात वेलचीचे डोंगरसुध्दा आहेत. ज्याला येलामाला नावाने ओळखले जाते.

Cardamom | Agrowon

वेलची हिल्स

वेलचीचे हे डोंगर भारताच्या दक्षिणी भागात आहेत. हे डोंगर दक्षिण-पश्चिम तामिळनाडू आणि दक्षिण-पूर्व केरळमध्ये आहेत.

Cardamom | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....