Ginger Side Effect : आल्याचे अतिसेवन आरोग्याला घातक जाणून घ्या तोटे

sandeep Shirguppe

आले हे औषध

आले हे एक प्रकारचे औषध आहे याला आयुर्वेदात खूप महत्व आहे. परंतु आले जास्त प्रमाणात खाण्याचे तोटेही आहेत.

Ginger Side Effect | agrowon

आल्याचा अतिवापर धोकादायक

आल्याचा अतिवापर केल्यास आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

Ginger Side Effect | agrowon

गर्भधारणा

जर तुम्ही गर्भवती असाल किंवा गर्भधारणेची प्लॅनिंग करत असाल, तर आल्याचे जास्त सेवन करणे टाळा.

Ginger Side Effect | agrowon

गर्भपाताची समस्या

आल्याचा प्रभाव उष्ण असतो. गरोदरपणात आले जास्त खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो.

Ginger Side Effect | agrowon

मधुमेह

विशेषत: जेव्हा तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल, तेव्हा जास्त प्रमाणात आले खाणे धोकादायक ठरू शकते.

Ginger Side Effect | agrowon

स्किन

जर तुम्ही त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल तर आले मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीर ठरू शकते.

Ginger Side Effect | agrowon

छातीत जळजळ

आल्याचे जास्त सेवन केल्यास डोळे लाल होणे, खाज येणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत जळजळ होणे, डोळ्यांना खाज, घशाचा त्रास होऊ शकतो.

Ginger Side Effect | agrowon

पोटासाठी असते वाईट

आल्याचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. पोटात जळजळ आणि पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Ginger Side Effect | agrowon