Cancer Risk By Age Group : 'या' वयात असतो जास्त कॅन्सरचा धोका, राहा सावध

Anuradha Vipat

धोका

कॅन्सर हा कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु वयानुसार त्याचा धोका वाढत जातो.

Cancer Risk By Age Group | Agrowon

कॅन्सर

वैद्यकीय संशोधनानुसार, ५० वर्षांनंतर कॅन्सर होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. 

Cancer Risk By Age Group | Agrowon

 ५० ते ७० वयोगट

या वयात पेशींची झीज भरून काढण्याची शरीराची क्षमता कमी होते.

Cancer Risk By Age Group | Agrowon

वय

५० ते ७० या वयात पुरुषांमध्ये प्रोस्टेट, फुफ्फुस आणि कोलोरेक्टल कॅन्सर धोका वाढतो. 

Cancer Risk By Age Group | Agrowon

महिलांमध्ये 

५० ते ७० या वयात महिलांमध्ये स्तनाचा , गर्भाशयाचा आणि कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो. 

Cancer Risk By Age Group | Agrowon

२० ते ४० वयोगट

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्येही कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे.

Cancer Risk By Age Group | Agrowon

कॅन्सर

२० ते ४० या वयात प्रामुख्याने रक्ताचा कॅन्सर , टेस्टिक्युलर कॅन्सर किंवा त्वचेचा कॅन्सर दिसून येतो.

Cancer Risk By Age Group | Agrowon

Diabetes Management Tips : तुम्हालाही आहे ब्लड शुगर? मग 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

Diabetes Management Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...