Eat Curd In Monsoon : पावसाळ्यात दही खावे का? काय सांगतात आयुर्वेद आणि विज्ञान?

Anuradha Vipat

दही

दही आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, पण पावसाळ्यात ते खाण्याबाबत आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचे मत थोडे वेगळे आहे.

Eat Curd In Monsoon | agrowon

आयुर्वेद काय सांगते?

दही हे निसर्गाने 'अभिष्यंदी' असते. पावसाळ्यात ते खाल्ल्याने शरीरात कफ आणि पित्त दोष वाढतात.

Eat Curd In Monsoon | Agrowon

पचनक्रिया

दही पचायला जड असल्यामुळे या दिवसांत दही खाल्ल्याने गॅस, अपचन आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.

Eat Curd In Monsoon | Agrowon

रात्री दही खाणे वर्ज्य

आयुर्वेदात पावसाळ्याच्या रात्री दही खाणे पूर्णपणे निषिद्ध मानले आहे.

Eat Curd In Monsoon | Agrowon

विज्ञान काय सांगते?

दही हे एक उत्तम प्रोबायोटिक आहे, ज्यामध्ये शरीराला फायदेशीर असणारे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात.

Eat Curd In Monsoon | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

दही आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवते, ज्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Eat Curd In Monsoon | agrowon

संसर्गाचा धोका

विज्ञानानुसार पावसाळ्यात बाजारातील साठवून ठेवलेले दही खाण्याऐवजी घरचे ताजे दही खाणे सुरक्षित असते.

Eat Curd In Monsoon | Agrowon

Maharashtra Monsoon Places : पावसाळ्यात महाराष्ट्रात कुठे फिरावे? पहा टॉप ठिकाणं

Maharashtra Monsoon Places | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...