Anuradha Vipat
पावसाळा सुरू झाला की धबधबे, पर्वतांवर पसरलेली हिरवीगार चादर आणि धुक्याची नयनरम्य दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात.
वैशिष्ट्य: उंच कड्यांवरून वाहणारे शेकडो धबधबे आणि धुक्याची दाट चादर.
वैशिष्ट्य: मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांचे सर्वात आवडते वीकेंड ठिकाण. भुशी डॅम, टायगर पॉईंट, राजमाची पॉईंट आणि गरमागरम कॉर्न भजी.
पावसाळ्यात इथले नयनरम्य व्ह्यू-पॉईंट्स आणि वेण्णा तलाव धुक्यात हरवून जातो.
वैशिष्ट्य: प्रवरा नदीच्या काठी वसलेले शांत आणि निसर्गरम्य ठिकाण. विल्सन डॅम, रँधा धबधबा, आर्थर लेक आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला दिसणारा काजवा महोत्सव.
दक्षिण महाराष्ट्रातील 'चेरापुंजी' म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण सर्वाधिक पावसासाठी प्रसिद्ध आहे.
वैशिष्ट्य: पुणे आणि कोकणाला जोडणारा हा घाट पावसाळ्यात निसर्गाचे नंदनवन बनतो.