Bananas For Child : आजारी मुलांना केळी खायला द्यावी का?

Anuradha Vipat

त्रास 

मुलांना आजारपणात केळी द्यावीत की नाही, हे त्यांना नेमका कोणता त्रास आहे यावर अवलंबून असते. 

Bananas For Child | Agrowon

जुलाब किंवा अतिसार

जुलाब होत असल्यास केळी उत्तम आहेत. यात 'पेक्टिन' नावाचे फायबर असते जे मल घट्ट करण्यास मदत करते.

Bananas For Child | Agrowon

अशक्तपणा

आजारपणात भूक लागत नाही, अशा वेळी केळी खाल्ल्याने मुलांना त्वरित ऊर्जा मिळते. 

Bananas For Child | Agrowon

उलट्या

उलट्या थांबल्यानंतर पचायला हलके अन्न म्हणून केळी मॅश करून देता येतात

Bananas For Child | Agrowon

सर्दी आणि खोकला

जर मुलाला खूप छातीत कफ असेल किंवा नाक गळत असेल, तर केळी देणे टाळावे.

Bananas For Child | agrowon

तीव्र ताप

खूप ताप असताना काही मुलांना केळी पचायला जड जाऊ शकतात, अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Bananas For Child | Agrowon

रात्रीच्या वेळी

आजारी असताना रात्रीच्या वेळी केळी देऊ नका, कारण यामुळे श्वसनाचे त्रास वाढू शकतात 

Bananas For Child | Agrowon

Nutmeg Health Benefits : फक्त एक जायफळ आणि शरीराला मिळतात जबरदस्त फायदे

Nutmeg Health Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...