Eating Banana At Night : रात्री केळी खाल्ल्याने खोकला होतो का? जाणून घ्या आयुर्वेदाचा सल्ला

Anuradha Vipat

पौष्टिक फळ

केळी हे बारमाही मिळणारे, स्वस्त आणि आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक फळ आहे.

Eating Banana At Night | agrowon

सक्त मनाई

केळी खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते. परंतु, अनेक घरांमध्ये रात्रीच्या वेळी केळी खाण्यास सक्त मनाई केली जाते.

Eating Banana At Night | agrowon

मोठा समज

"रात्री केळी खाल्ल्याने खोकला किंवा कफ होतो" असा एक मोठा समज समाजात आहे.

Eating Banana At Night | agrowon

कफ

केळीचे गुणधर्म हे थंड, जड आणि निसर्गतः गोड असतात. आयुर्वेद सांगतो की, रात्रीच्या वेळी केळी खाल्ल्याने शरीरातील कफ दोष आणखी वाढतो.

Eating Banana At Night | Agrowon

खोकला आणि छातीत जडपणा

रात्री केळी खाल्ल्यामुळे घशात खवखव, खोकला, सर्दी किंवा छातीत कफ जमा होण्याचा त्रास होऊ शकतो.

Eating Banana At Night | agrowon

उत्तम

केळीमध्ये व्हिटॅमिन बी६ आणि पोटॅशियम भरपूर असते, जे आरोग्यासाठी उत्तम आहे.

Eating Banana At Night | Agrowon

पचनसंस्था

रात्रीच्या वेळी आपले शारीरिक कष्ट कमी होतात आणि पचनसंस्था मंदावते. केळी पचायला जड असल्यामुळे रात्री ती खाल्ल्यास अपचन किंवा सुस्ती येऊ शकते.

Eating Banana At Night | Agrowon

Quit Smoking : धुम्रपान सोडण्याचे सोपे मार्ग: आजच करा आरोग्याची नवीन सुरुवात

Quit Smoking | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...