Quit Smoking : धुम्रपान सोडण्याचे सोपे मार्ग: आजच करा आरोग्याची नवीन सुरुवात

Anuradha Vipat

कायमची सुटका

धुम्रपान सोडणे हे सुरुवातीला कठीण वाटू शकते परंतु काही साध्या उपायांच्या मदतीने तुम्ही या सवयीपासून कायमची सुटका मिळवू शकता. 

Quit Smoking | Agrowon

धुम्रपान

धुम्रपान सोडल्याने केवळ तुमची फुफ्फुसे आणि हृदय निरोगी होत नाही, तर तुमचे आयुष्यमानही वाढते. 

Quit Smoking | agrowon

निश्चित तारीख ठरवा

धुम्रपान सोडण्यासाठी एक 'क्विट डे' निश्चित करा आणि त्या दिवसापासून सिगारेटला स्पर्श न करण्याचा ठाम निश्चय करा.

Quit Smoking | agrowon

कारण लिहून ठेवा

तुम्ही धुम्रपान का सोडत आहात ती कारणे एका कागदावर लिहून ठेवा आणि ती रोज वाचा.

Quit Smoking | agrowon

निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी

जेव्हा तुम्ही अचानक धुम्रपान बंद करता, तेव्हा शरीराला निकोटीन न मिळाल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने निकोटीन गम चघळा.

Quit Smoking | agrowon

ट्रिगर्स' ओळखा

तुम्हाला कोणत्या वेळी जास्त धुम्रपान करावेसे वाटते उदा. चहा पिताना, दारू पिताना, जेवण झाल्यावर किंवा तणावाखाली असताना ते शोधा.

Quit Smoking | agrowon

पर्याय शोधा

जर चहा कट्ट्यावर गेल्यावर सिगारेटची इच्छा होत असेल, तर काही दिवस तिथे जाणे टाळा.

Quit Smoking | agrowon

Vegetarian vs Non-Vegetarian : मांसाहार की शाकाहार? आरोग्यासाठी नक्की कोणता आहार सर्वात उत्तम?

Vegetarian vs Non-Vegetarian | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...