Diabetic Patient : मधुमेहाचे रुग्ण चहा पिऊ शकतात काय? जाणून घ्या

Mahesh Gaikwad

गरम चहा

भारतातील प्रत्येक घरातील सकाळ ही गरमा-गरम चहाच्या घोटाने होते. भारतीय लोक चहाचे भारीच शौकीन आहे.

Diabetic Patient | Agrowon

चहाची आवड

चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. कारण भारतीय लोक केव्हाही आणि कोणत्याही वेळी चहाला नाही म्हणत नाहीत.

Diabetic Patient | Agrowon

मधुमेह आजार

पण अलिकडच्या काळात भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी मधुमेहग्रस्त रूग्णांना आपल्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

Diabetic Patient | Agrowon

चहाची तलफ

मधुमेहाच्या रुग्णांना आहाराबाबतची फारच पत्थ्ये पाळावी लागतात. असे असले तरी, अनेक मधुमेहाच्या रुग्णांना चहा पिण्याची तलफ होतेच.

Diabetic Patient | Agrowon

चहा प्यावा की नाही

मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी चहा प्यावा की नाही, याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत.

Diabetic Patient | Agrowon

दुधाचा चहा टाळावा

मधुमेहाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी दूधाचा चहा पिणे टाळलेच पाहिजे. दूधाचा चहा प्यायल्याने साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.

Diabetic Patient | Agrowon

हर्बल टी

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हर्बल टी हा चांगला पर्याय आहे. तसेच असे रुग्ण दालचिनी घातलेला चहासुध्दा पिऊ शकतात.

Diabetic Patient | Agrowon

डॉक्टरांचा सल्ला

ही बातमी सामान्य माहितीवर आधारीत असून याविषयी डॉक्टरांचा अधिकचा सल्ला घ्यावा.

Diabetic Patient | Agrowon