Anuradha Vipat
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण असला तरी आपल्या पतीला राखी बांधून त्यांच्याप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करु शकता
राखी हे प्रेम, संरक्षण आणि आपुलकीचे प्रतीक आहे. त्यामुळे मुली आपल्या नवऱ्याला राखी बांधू शकतात
राखी फक्त भाऊ-बहिणीमध्ये बांधली जात होती पण आता ती पतीलाही बांधली जाते.
आपल्या पतीला राखी बांधून तुम्ही त्यांच्याप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम व्यक्त करु शकता
वडील, मित्र किंवा इतर जवळच्या पुरुषांनाही राखी बांधली जाते ज्यामुळे त्यांच्यातील नाते अधिक दृढ होते.
आता धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्याही पत्नीने नवऱ्याला राखी बांधायला काहीही हरकत नाही
राखी हे संरक्षणाचे प्रतिक आहे. नवराही आपल्या पत्नीचे नेहमी संरक्षणचं करत असतो, त्यामुळे पतीला राखी बांधणे योग्य आहे