IFFCO fertilizer : चीनमधून आयात आणि आत्मन‍िर्भर भारत... इफ्कोच्या विरोधात का सुरू झाले कॅम्पेन?

Swapnil Shinde

खताचे फोटो

सोशल मिडियावर खताच्या पोत्याचा फोटो व्हायरल होत आहे. ही पिशवी जगातील सर्वात मोठी सहकारी कंपनी IFFCO (Indian Farmers Fertilizer Cooperative Limited) ची आहे.

iffco fertilizer

भारत ब्रँड

'भारत ब्रँड'खताच्या या पोत्यावर एका ठिकाणी ''सशक्त क‍िसान-आत्मन‍िर्भर भारत'' असे लिहिले आहे तर दुसऱ्या ठिकाणी या खताचे मूळ चीन असा उल्लेख करण्यात आला आहे.

iffco fertilizer

परदेशातून आयात

यावर इफ्कोचे एमडी डॉ. यू.एस. अवस्थी यांनी स्पष्टीकरण देत असताना सांगितले की, आपण आपल्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी रासायनिक खतांची आयात करत आहोत.

iffco fertilizer

खताच्या उत्पादनात परावलंबी

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण खतांच्या उत्पादनात स्वावलंबी होऊ शकलो नाही,

iffco fertilizer

देशांतर्गत उत्पादनावर भर

सध्या देशात आयात कमी करण्यात येत असून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला जात आहे.

iffco fertilizer

परवडणाऱ्या किमतीत खते

अन्न सुरक्षेमध्ये स्वावलंबी भारताला मदत करण्यासाठी सर्व कंपन्या आणि सहकारी संस्था शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.

iffco fertilizer

नाव छपाई

देशाची गरज भागवण्यासाठी खते चीनमधून आयात केल्याने खताच्या पिशव्यांवर मूळ देशाचे नाव छपाई कायद्यानुसार आहे.

iffco fertilizer
high-temperatures | Agrowon