Caffeine Detox Benefits : निरोगी आयुष्यासाठी 'कॅफिन डिटॉक्स' का आणि कसे करावे?

Anuradha Vipat

तात्पुरती ऊर्जा

चहा, कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्सच्या माध्यमातून आपल्या शरीरात जाणारे कॅफिन तात्पुरती ऊर्जा देते.

Caffeine Detox Benefits | Agrowon

'कॅफिन डिटॉक्स'

शरीराला नैसर्गिकरित्या ऊर्जा मिळवून देण्यासाठी 'कॅफिन डिटॉक्स' करणे गरजेचे आहे.

Caffeine Detox Benefits | Agrowon

झोपेचा दर्जा सुधारतो

कॅफिन शरीरातील 'मेलाटोनिन' कमी करते. डिटॉक्समुळे गाढ आणि शांत झोप लागते.

Caffeine Detox Benefits | Agrowon

अँझायटी आणि तणाव

कॅफिनमुळे 'कॉर्टिसॉल' हे स्ट्रेस हॉर्मोन वाढते, ज्यामुळे छातीत धडधडणे किंवा अस्वस्थता होते. कॅफिन सोडल्याने मन शांत होते.

Caffeine Detox Benefits | Agrowon

पचनक्रिया आणि रक्तदाब

कॅफिनमुळे पोटातील ॲसिड वाढते आणि रक्तदाब वाढतो. डिटॉक्समुळे या दोन्ही समस्या दूर होतात.

Caffeine Detox Benefits | Agrowon

प्रमाण कमी करा

जर तुम्ही दिवसातून ४ कप चहा/कॉफी पीत असाल, तर पहिल्या आठवड्यात ते २ कपांवर आणा.

Caffeine Detox Benefits | Agrowon

कॅफिनमुक्त पर्याय

नेहमीच्या चहा/कॉफीऐवजी हर्बल टी, ग्रीन टी, किंवा लेमन ग्रास टी पिण्यास सुरुवात करा.

Caffeine Detox Benefits | Agrowon

Traditional Marathi Look : सणांसाठी मराठमोळा लुक कसा करावा? फॅशन टिप्स

Traditional Marathi Look | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...