Animal Husbandry and Dairy Development : पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना

Aslam Abdul Shanedivan

लोकसभा निवडणूका

राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांची आचारसंहीता लागण्याची शक्यता आहे.

Animal Husbandry and Dairy Development | Agrowon

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेतले आहेत.

Animal Husbandry and Dairy Development | Agrowon

सचिव तुकाराम मुंढे

यात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचनेस मान्यता दिल्याचे विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी माहिती दिली.

Animal Husbandry and Dairy Development | agrowon

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय

आता विभागाचे नाव पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग असेल

Animal Husbandry and Dairy Development | agrowon

आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

विभागाची पुनर्रचनेनुसार आता आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय असा बदल करण्यात आला आहे

Animal Husbandry and Dairy Development | agrowon

उत्पन्नात वाढ व आर्थिक उन्नती

यावेळी सध्याच्या घडीला शेतकरी, पशुपालक व दुग्धव्यवसायिक यांच्या उत्पन्नात वाढ करणे व आर्थिक उन्नती साधणे

Animal Husbandry and Dairy Development | agrowon

तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय

३५१ तालुक्यात “तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालय” आणि ३१७ तालुक्यांमध्ये “तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय” सुरु केले जाणार.

Animal Husbandry and Dairy Development | agrowon

Radhanagari Back Water : राधानगरी बॅक वॉटर होणार पर्यटन स्थळ, असा असेल भव्य टुरिस्ट प्लाझा

आणखी पाहा