Anuradha Vipat
पूजा झाल्यावर उरलेल्या जळालेल्या वातीचे विसर्जन करताना शास्त्राप्रमाणे काही संकेत पाळले जातात.
जळालेल्या वाती इकडे-तिकडे किंवा कचऱ्यात न टाकता त्या वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात.
जळालेल्या वाती घराजवळील एखाद्या पवित्र झाडाच्या बुंध्यापाशी मातीत गाडून टाकाव्यात.
पूजा झाल्यावर उरलेल्या वाती साठवून अग्नीत अर्पण करण्याची पद्धत आहे.
जळालेल्या वातींना अशुद्ध मानले जात नाही, त्या देवपूजेचा भाग असल्याने त्या कचरापेटीत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
नेहमी नवीन पूजा करताना शिळ्या वाती काढून टाकाव्यात.
दिवा विझल्यावर लगेच वात काढू नये, दिवा पूर्णपणे थंड झाल्यावरच वाती जमा कराव्यात