Butter : अरोग्याच्या या फायद्यांसाठी घ्यायलाच हवा लोण्याचा आस्वाद!

Aslam Abdul Shanedivan

लोणी

दुधाच्या साईपासून तयार होणाऱ्या लोण्यामध्ये शरीराला उपयुक्त असणारे अनेक फायदे आहेत

Butter | agrowon

वजन कमी करण्यास मदत

लोणीमधील लेसीथिनचा उत्तम स्त्रोत असून यामुळे फॅटचे विघटन अधिक चांगल्या पद्धतीने होते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Butter | agrowon

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

लोण्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, डी यांमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

Butter | agrowon

त्वचा हेल्दी राहते

लोण्यामध्ये व्हिटॅमिन ई, सेलिनियम हे अँटिऑक्सिडंटने त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्वचेची लवचिकता टिकून राहते

Butter | agrowon

इन्फेकशनवर मात

लोण्यात अँटीफंगल आणि अँटी बॅक्टरील गुणधर्म असल्याने ताप, पोटाचे इन्फेकशनवर मात होते

Butter | agrowon

कॅन्सरशी सामना

लोण्यामध्ये संयुग्मित लिनोलिक अॅसिड्स (CLA) बरोबरच फॅटी अॅसिड्समुळे कॅन्सरशी सामना करणारे गुणधर्म असतात

Butter | agrowon

स्मरणशक्ती

बौद्धिक विकासासाठी लोणी खूप फायदेशीर असते. लोणी मुलांना खायला दिल्याने मुलांची बौद्धिक पातळी वाढते.

Butter | agrowon

Bedana Market : बेदाण्याला मिळतोय चांगला भाव; यंदाचा बेदाणा हंगाम गोड