Burnt Pan Cleaning : खराब झालेली कढई कशी साफ कराल? या टिप्स करा फॉलो

Anuradha Vipat

स्वयंपाक

काही वेळेस स्वयंपाक करताना कढई खूप काळ गॅसवर राहिल्यामुळे करपते आणि तिचा तळ खराब होतो.

Burnt Pan Cleaning | Agrowon

टिप्स

खराब झालेली कढई साफ करण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी घरगुती टिप्स तुम्ही फॉलो करू शकता

Burnt Pan Cleaning | Agrowon

लिंबू आणि मीठ

कढईत मीठ आणि लिंबाचा रस हे मिश्रण ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. पाणी कोमट झाल्यावर ते फेकून द्या आणि स्क्रबने घासून कढई स्वच्छ करा.

Burnt Pan Cleaning | Agrowon

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

कढईत बेकिंग सोडा आणि पांढरे व्हिनेगर घाला आणि ५ ते १० मिनिटे उकळू द्या त्यांनतर स्क्रब किंवा स्टील वुलने घासून काढा

Burnt Pan Cleaning | Agrowon

मीठ आणि डिटर्जंट पावडर

कढईत गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड किंवा डिटर्जंट पावडर आणि थोडे मीठ घाला. २-३ मिनिटे उकळू द्या आणि नंतर स्क्रबने घासा.

Burnt Pan Cleaning | Agrowon

टोमॅटो केचप

कढईमध्ये टोमॅटो केचप लावा. हे १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या .नंतर घासून स्वच्छ करा.

Burnt Pan Cleaning | Agrowon

नॉन-स्टिक

नॉन-स्टिक कढई साफ करताना कधीही स्टील वुल किंवा कडक स्क्रब वापरू नका.

Burnt Pan Cleaning | Agrowon

Spoiled Milk Recipe : दूध खराब झाले? खराब दुधापासून बनवा 'या' स्वादिष्ट डिश

Spoiled Milk Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...