Mahesh Gaikwad
वजन कमी करण्यासाठी योग हा सर्वोत्तम पर्याय आहे.
जर तुम्हाल कमी वेळात वजन कमी करायचे असेल, तर दरोरज काही योगासने केल्याने फायदा होईल.
या आसनाला योध्दा आसान असेही म्हणतात. यामुळे पाय, मांड्या, खांदे आणि पाठ मजबूत होते.
जलद गतीने वजन कमी करण्यासाठी दररोज नियमितपणे या आसानाचा अभ्यास करा.
या आसनाचे अनेक शारिरिक फायदे आहेत. पोट आणि कमरेवरील चरबी कमी करण्याासाठी हे एक उत्तम आसन आहे.
या आसानामध्ये १२ आसनांचा समावेश असून केवळ हे एक आसन केल्यामुळे संपूर्ण शरीराला फायदे होतात.
सुर्यनमस्कार या आसनाचा दररोज १० मिनिटे अभ्यास केल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होते.
वरील तीन योगासाने नियमितपणे केल्यास शरीर तर निरोगी राहिलच. याशिवाय वाढलेले वजनही कमी होण्यास मदत होते.