sandeep Shirguppe
पांढऱ्या सारखेला पर्याय म्हणून लोकांसाठी ब्राऊन शुगर हा बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. याचे आरोग्यदायी फायदेही आहेत.
पांढऱ्या साखरेचा वापर सामान्यतः सर्व घरांमध्ये केला जातो, परंतु जर तुम्ही फिटनेससाठी ब्राऊन शुगरच वापरावी.
१०० ग्रॅम ब्राऊन शुगरमध्ये 380 KCL एनर्जी असते. ही साखऱ खाल्ल्यास मानवी शरीर त्या कॅलरीजचे ऊर्जेमध्ये रूपांतर करते.
NCBI च्या पब्लिश झालेल्या संशोधनानुसार, मासिक पाळीच्या क्रॅम्पपासून मुक्त होण्यासाठी ब्राऊन शुगरचा चहा घ्यावा.
ब्राऊन शुगरमध्ये पोटॅशियम असते. संशोधनानुसार पोटॅशियममुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
ब्राऊन शुगरचे फायदे पचनसंस्थेशी संबंधित समस्यांमध्ये दिसून येतात. ब्राऊन शुगरमध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन बी असते.
इरिटेबल बोवेल सिंड्रोम असलेल्या रूग्णांना पोषक तत्वे मिळण्यासाठी ब्राऊन शुगर द्यावी यामध्ये जीवनसत्त्वे B1, B2 आणि B6 मिळते.
ब्राऊन साखर देखील त्वचेच्या समस्यांपासून आराम देण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
शुगरने चेहरा स्क्रब केल्याने त्वचेच्या मृत पेशी आणि घाण देखील दूर होऊ शकतात. त्वचा निरोगी देखील बनवू शकते.