Brown Rice Benefits : ब्राऊन राईस खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Anuradha Vipat

फायदेशीर

व्हाईट राईसच्या तुलनेत ब्राऊन राईस हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.

Brown Rice Benefits | Agrowon

प्रक्रिया

ब्राऊन राईसवर जास्त प्रक्रिया केलेली नसते, ज्यामुळे त्यातील कोंडा आणि जंतू सुरक्षित राहतात.

Brown Rice Benefits | Agrowon

खनिजे

ब्राऊन राईसमधून शरीराला भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.

Brown Rice Benefits | Agrowon

रक्तातील साखर

हा तांदूळ खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही. टाईप-२ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

Brown Rice Benefits | Agrowon

हृदयाचे आरोग्य

रोजच्या आहारात ब्राऊन राईसचा समावेश केल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो

Brown Rice Benefits | agrowon

पचनक्रिया

याच्या नियमित सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते, अपचनाच्या समस्या दूर होतात.

Brown Rice Benefits | Agrowon

हाडे मजबूत

शरीरातील हाडांचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मॅग्नेशियम अत्यंत आवश्यक असते. यामुळे हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

Brown Rice Benefits | Agrowon

Katachi Amti Recipe : पुरणपोळीच्या सोबत बनवली जाणारी झणझणीत कटाची आमटी कशी बनवावी?

Katachi Amti Recipe | agrowon
अधिक पाहण्यासा