Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस खाणे पूर्णपणे योग्य आणि फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठी अनेक आरोग्य तज्ज्ञ पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस खाण्याचा सल्ला देतात.
ब्राऊन राईस वजन कमी करण्यास कशी मदत करतो याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
ब्राऊन राईसमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले वाटते
ब्राऊन राईसमधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि चयापचय वाढते
ब्राऊन राईसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे