Broccoli : 'ही' भाजी दिसते प्लावर सारखी, आहे कॅन्सर आणि हृदयविकारांवर रामबाण

Aslam Abdul Shanedivan

भाज्या खाण्याचा सल्ला

शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ अनेक प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. यात पालक, कोबी, बीटरूट, काकडी, मशरूमचा समावेश असतो

Broccoli | agrowon

ब्रोकोली

ब्रोकोली ही भाजी हृदय आणि कर्करोगाच्या आजारांवर रामबाण आहे

Broccoli | agrowon

कर्करोग, हृदयविकार

फुलकोबीसारखी दिसणारी ही भाजी कर्करोग, हृदयविकार सारख्या अनेक घातक आजारांवर अतिशय फायदेशीर मानली जाते.

Broccoli | agrowon

रोगप्रतिकारशक्ती

ब्रोकोलीचे सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वेगाने वाढवण्यासाठीही खूप उपयुक्त आहे

Broccoli | agrowon

ब्रोकोलीतील घटक

ब्रोकोलीतील फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी हे घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यास, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात

Broccoli | agrowon

रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक

ब्रोकोलीचे सेवन वाढवल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होण्याचा धोका कमी होतो.

Broccoli | agrowon

कर्करोगासाठी फायदेशीर

ब्रोकोलीमधील 'सल्फोराफेन' नावाचा पदार्थ कर्करोगापासून बचाव करण्यासाठी खूप प्रभावी असतो

Broccoli | agrowon

World Bicycle Day : जागतिक सायकल दिन, असे आहेत सायकल चालवण्याचे फायदे