Anuradha Vipat
तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल, तर ब्रोकली हा तुमच्यासाठी एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय ठरू शकतो.
ब्रोकलीमध्येही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे आणि दातांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन K मुबलक असल्याने हाडांची झीज रोखण्यास मदत होते.
ब्रोकलीमध्ये भरपूर फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराला संसर्गापासून वाचवतात .
ब्रोकलीमधील पोषक घटक डोळ्यांचे तेज वाढवण्यास मदत करतात .
ब्रोकली स्टीम करून किंवा हलकी परतून खाणे सर्वात फायदेशीर ठरते.